बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगनाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. रोज कंगना कोणाशी तरी पंगा घेते आणि चर्चेत राहते. सुशांतच्या मृत्युला बॉलिवूडमधील घराणेशाही, गटाबाजी जबाबदार असल्याचे सांगत तिने संपूर्ण बॉलिवूडवरच आरोप केले. त्यानंतर आता तिने थेट अनुराग कश्यपसह पंगा घेतला आहे. सध्या यांच्यात चांगलेच वाद रंगत आहेत. रोज कंगना आणि अनुराग एकमेकांबद्दल वेगवेगळे खुलासे करत आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.<br />#lokmatcnxfilmy #AnuragKashyap #KanganaRanaut #LokmatCNXFilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber